Gallery




दि. २३जानेवारी  २०२०  रोजी बी.ए.  भाग ३  मधील विद्यार्थ्यांना  ''काव्यशास्त्र''  या अभ्यासक्रमावर  आधारित पी. पी. टी. लेक्चर घेताना प्रा. भारती कोळेकर 


Add caption


  दि .१३  जानेवारी २०२० रोजी तासगाव येथे   ''४ थे राज्यस्तरीय प्रतिष्ठा साहित्य समेंलन'' भेट प्रसंगी लेखक उत्तम कांबळे  सोबत सहभागी विद्यार्थी





दि . ११  जानेवारी 2020 रोजी श्री संत दामाजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय चर्चासत्रात निबंध वाचन करताना प्रा. लक्ष्मी पवार 

दि. ११ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या शुद्धलेखन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी 



दि. १० जानेवारी २०२० रोजी  ''वारणेचा वाघ''  चित्रपट दाखविताना  प्रा. लक्ष्मी पवार
                           


दि.०९ जानेवारी २०२० रोजी मराठी विभाग आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी 
                    



 दि.  08 जानेवरी 2020 रोजी ''संवाद जरा कवितेशी'' या विषयावर मार्गदर्शन करताना मा.  प्रा. मिथुन माने

''संवाद जरा कवितेशी''  व्याखान प्रसंगी आभार व्यक्त करताना प्रा. कोळेकर मॅडम



         
 दि.०७ जानेवारी २०२० रोजी मराठी विभाग आयोजित निबंध लेखन  स्पर्धेत सहभागी विद्यार्थी 


              
  दि. ४जानेवारी २०२० रोजी काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना प्रा. ननवरे सर
                    
दि. ०४जानेवारी २०२० रोजी काव्यवाचन स्पर्धेत  सहभागी विद्यार्थिनी



                             
दि.०३ जानेवारी २०२० रोजी अभिवाचन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी 
                        
दि.०३ जानेवारी २०२० रोजी अभिवाचन स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी


दि. २ जानेवारी २०२० रोजी हस्ताक्षर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी





दि. २७ जानेवारी २०२० रोजी राधांनगरी येथे अभ्यास  सहल



प्रा. डॉ. निशा मुगडे यांची ओळख करून देताना मराठी विभाग प्रमुख प्रा. पवार मॅडम

दि. १७ डिसेंबर २०२९ रोजी 'व्यक्तिमत्त्व  विकास' या विषयावर व्याखान देताना प्रा. डॉ. निशा मुगडे


दि. २३ ओक्टोंबर २०१९ रोजी बी.ए.  भाग १ मधील विध्यार्थ्यांना डॉ. बापुजी साळुंखे यांच्यावर आधारित पी. पी. टी. लेक्चर घेताना प्रा. सुरेखा व्हसमने   


दि. १५ ओक्टोंबेर २०१९ रोजी मराठी विभाग, हिंदी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्यावतीने  ''वाचन प्रेरणा दिन'' कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे. 





दि. १ ओक्टोंबर २०१९ रोजी मराठी विभागाच्या वतीने ''मराठी वाड.मय मंडळ'' उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त  करताना महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. उदयसिंह मानेपाटील. 

दि. १ ओक्टोंबर २०१९ रोजी 'मराठी वाड.मय मंडळ उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना लेखक मा. प्रा. डॉ. दिनकर कुटे  






दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी  मराठी  विभाग आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट 



ग्रंथालय भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांना   मार्गदर्शन करताना ग्रंथपाल मॅडम प्रा. शुभदा जाधव  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा